१९९१ नंतरची सर्वात मोठी घसरण : crude OIL


नवी दिल्ली : आधाच कोरोना व्हायरसचा भीती आणि त्यात सौदी अरेबिया आणि रशिया याज्यातील तेलयुद्धामुळे सामवारी आतरराष्ट्रीय १४- बाजारात कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात झाले रंग पंचमीच्या | कोसळले. विशेष मोठ्या म्हणजे जानेवारी त्यावेळी १९९१ मध्ये कच्च्या तेलाचा प्रतिबॅरल दर ज्या वेगाने कोसळले होते. त्याच वेगाने सर्वात आत्ता दर खाली व्हायरसचा आले आहेत. बॅट कच्च्या तेलाचे दर प्रतिबल ३१.०१ डॉलर इतके खाली आलेआ- यायनीजा कच्च्या तेलाचे दर प्रतिबरल १४.२५ टॉलाने अर्थात ३१.५ टक्याने कमी झाले आहेत. १७ जानेवारी १९९१ मध्ये इतक्याच पंचमीच्या सर्व जनतेस मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचे दर सरले होते. त्यावेळी आखाती बुढामुळे तेलाचे दा कोसळले तेल होते. रशियाला घडा शिकविण्यासाठी सौदी जगातील अरेबियाने तेल उत्पादन वाढविण्याचा निर्णय झाल्यामुळे घेतला आहे. सौदी अरेबिया हा जगातील आली सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. कोरोना उत्पादनात व्हायरसचा जगातील ६० पेक्षा जास्त देशांमध्ये ओपेकमध्ये वेगाने फैलाव झाल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था जागतिक अडवणीत आली आहे. या पार्श्वभूमीवर ओपेकने याला तेलाच्या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेतला. सौदी ओपेकमध्ये सहभागी आणि इतर देशांनीही एप्रिलपासून जागतिक अर्थव्यवस्था स्लावर आणण्यासाठी बरलने याला पाठिंबा दिला आहे. सुत्रांकडून सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. कोरोना व्हायरसचा जगातील ६० पेक्षा जास्त देशांमध्ये वेगाने फैलाव झाल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. या पार्श्वभूमीवर ओपेकने तेलाच्या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेतला. ओपेकमध्ये सहभागी आणि इतर देशांनीही जागतिक अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी याला पाठिंबा दिला आहे. पण त्याचवेळी सौदी अरेबियाने रशियाला धडा शिकवण्यासाठी एप्रिलपासून तेल उत्पादन प्रतिदिन एक काटा बरलने वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याच सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.